+91-2565-229576      contactus@psgvpasc.ac.in
                                            principal.shahada@gmail.com

Latest News

Purushottam Vakrutva Saprdha September 18, 2021


◆🎤 श्री पी. के. अण्णा पाटील फाउंडेशन शहादा जि. नंदुरबार आयोजित कै. अण्णासाहेब पी. के. पाटील स्मृती ऑनलाइन खुली राज्यस्तरीय पुरूषोत्तम वक्तृत्व स्पर्धा..🎤 ◆दिनांक १८ सप्टेंबर रोजी २०२१ आयोजित करण्यात आली आहे.

■🏆पारितोषिके🏆■
●🥇प्रथम पारितोषिक: रु.५००० /- व प्रमाणपत्र●
●🥈द्वितीय पारितोषिक: रु.३५००/- व प्रमाणपत्र●
● 🥉तृतीय पारितोषिक: रु.२५००/- व प्रमाणपत्र●
● 🏅उत्तेजनार्थ दोन बक्षीसे: प्रत्येकी रु.१०००/- व प्रमाणपत्र●

●ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करावी.

● लिंक –https://forms.gle/ffBQUawKPJdMxJPu6

■ टिप – सर्व सहभागी स्पर्धाकांना ई – प्रमाणपत्र देण्यात येईल.■

Skip to toolbar