पदवी व पदव्युत्तर वर्गांसाठी
शुल्क परतावाचे नियम:
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिपत्रक १२६/२००३ आणि १४३/२००३ नुसार शुल्क परतावा बाबतची विहित नियमावली पुढील प्रमाणे आहे:
- प्रवेशापासून १५ दिवसांचा आत प्रवेश रद्द केल्यास पूर्ण शुल्क परत केले जाते.
- प्रवेशापासून १६ ते ३० दिवसांचा आत २०% रक्कम वजा करून उर्वरित शुल्क परत केले जाते.
- प्रवेशापासून ३० दिवसानंतर प्रवेश रद्द केल्यास कोणतेही शुल्क परत केले जात नाही.