+91-2565-229576      principal.shahada@gmail.com
                                            contactus@psgvpasc.ac.in

Latest News

Our Salute to Corona Fighter – Real Heroes – Sport Department Alumni

Our Salute to Corona Fighter

– Real Heroes

(Alumni of Physical Education Department)

Activity by the Department of Physical Education

July 2020

Salute_Corona_Fighter

आपल्या पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शहादा चे माजी खेळाडू-विद्यार्थी सध्या महाराष्ट्र पोलीस,BSF, ARMY, CISF, CRPF इत्यादी सैन्यदलामध्ये कार्यरत असून, कोरोना सारख्या देशावरील आलेल्या संकट काळात आपल्या कुटुंबा पासून दूर राहून जिवाची पर्वा न करता खंबीरपणे जनतेची सुरक्षा करून देशसेवा करत आहेत. म्हणून आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे. आम्ही अशा राष्ट्रसेवेत कर्तव्यावर असणाऱ्या सर्वांना शहादा शहरातील आपल्या महाविद्यालयाचे माजी खेळाडू या नात्याने आमच्या जीवनातील खरे हिरो Real Hero Corona Fighters भारत मातेच्या वीर भूमिपुत्रांना मानवंदना व आदरभाव व्यक्त म्हणून या व्हिडीओ च्या माध्यमातून सर्व जनतेपर्यंत पोहोचवताना आम्हाला सार्थ अभिमान वाटत आहे……

⚽ संकलन⚾
कु.हेमांगी कोळी व कु. आरती अहिरे
(?तलवारबाजी, ?क्रिकेट व ? बास्केटबॉल विद्यापीठ खेळाडू)

PSGVPMS कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,शहादा

पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शहादा च्या राष्ट्रीय खेळाडु
कु.हेमांगी कोळी व कु. आरती अहिरे
(?तलवारबाजी, ?क्रिकेट व ? बास्केटबॉल विद्यापीठ खेळाडू)
यांनी तयार केला आहे सर्वांनी आवर्जून व्हिडीओ पहावा व share करावा

Like :: Subscribe :: Share

Skip to toolbar