NCC ENROLLMENT (NCC भरती) DATE:12/12/2020 AT 8.00 AM (CLICK FOR DETAILS)
FYBA FYBCOM FYBSC चर्या सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते कि दिनांक १२ डिसेंबर रोजी NCC भरती आयोजित करण्यात आली आहे.भरतीसाठी इच्छुक विद्यार्थ्यी आणि विद्यार्थिनींनी सकाळी ८.०० वाजता खेळाच्या मैदानात हजर राहावे .NCC भरतीसाठी लागणारा फार्म सिनिअर कॅडेट दिपराज यांच्या कडुन घ्यावे. फार्म सोबत खालील कागदपत्रे जोडावी
१) अॅडमिशन फार्म झेरॉक्स
२) आधार कार्ड झेरॉक्स
माहितीसाठी संपर्क करा
# दिपराज
9284391271
8308295209