पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ शहादा जि. नंदुरबार
आयोजित
♟️खानदेश स्तरीय बुद्धिबळ स्पर्धा♟️
?️मा. श्री. बापूसाहेब दीपकभाई पुरुषोत्तम पाटील?️
यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केली आहे.
⏰स्पर्धा दिनांक- १३ ऑक्टोबर २०२२, गुरुवार रोजी
?पारितोषिक?
एकूण- २६५०० रु. रोख २१ पारितोषिके आणि ४० ?आकर्षक सन्मान चिन्ह…
वयोगट…
१) ११ वर्षा खालील
२) १५ वर्षा खालील
३) खुला गट
?प्रत्येक गटात १० पारितोषिके?
वय- ७, ८, ९, १० करिता विशेष आकर्षक सन्मान चिन्ह…
?️प्रवेश फी- २०० रु.
✒️नाव नोंदणी- खाली दिलेल्या गुगल फॉर्म लिंक वर नाव नोंदणी करून फी भरावी.
https://forms.gle/yZPuv5cpXAtVH6dA9
अधिक माहिती साठी सोबत दिलेले स्पर्धेचे परिपत्रक पहावे.
संपर्क
प्रा.मणिलाल चौधरी
9421529830
डॉ.गोपाल गवई
9595433050
प्रा. महेश जगताप
8087140775
प्रा. किरण चौधरी
8329888832
प्रा. जितेंद्र माळी
9420171151
श्री. मयूर आर.पाटील
9175869115
?️मार्गदर्शक?️
मा. प्रा. मकरंदभाई पाटील
(समन्वयक-पू.सा.गु.वि.प्र.मंडळ, शहादा)
प्राचार्य डॉ.आर.एस.पाटील
(अध्यक्ष, पुरुषोत्तम चषक-खानदेश स्तरीय बुद्धिबळ स्पर्धा आयोजन समिती)
डॉ.ए.आर.कांबळे
(सचिव, पुरुषोत्तम चषक-खानदेश स्तरीय बुद्धिबळ स्पर्धा आयोजन समिती)
?स्पर्धा ठिकाण- सरदार वल्लभभाई पटेल सभागृह डी.एन. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय शहादा जि. नंदुरबार
पुरुषोत्तम चषक बुद्धिबळ स्पर्धा 2022