Purushottam Vakrutva Saprdha September 18, 2021
-   Admin
-   Uncategorized
- 0 Comments
◆? श्री पी. के. अण्णा पाटील फाउंडेशन शहादा जि. नंदुरबार आयोजित कै. अण्णासाहेब पी. के. पाटील स्मृती ऑनलाइन खुली राज्यस्तरीय पुरूषोत्तम वक्तृत्व स्पर्धा..? ◆दिनांक १८ सप्टेंबर रोजी २०२१ आयोजित करण्यात आली आहे. ■?पारितोषिके?■ ●?प्रथम पारितोषिक: रु.५००० /- व प्रमाणपत्र● ●?द्वितीय पारितोषिक: रु.३५००/- व प्रमाणपत्र● ● ?तृतीय पारितोषिक: रु.२५००/- व प्रमाणपत्र● ● ?उत्तेजनार्थ दोन बक्षीसे: प्रत्येकी रु.१०००/- व प्रमाणपत्र● ●ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करावी. ●…